“आरोग्य, अध्यात्म आणि आहार” या विषयावर आयोजित दोन दिवसीय कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न

ठाणे,दि.28(जिमाका):- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या पुढाकाराने व पंचवटी फार्म्स, शेगाव यांच्या सहकार्याने दि.24 व 25 मे 2025 रोजी टाऊन हॉल, ठाणे येथे “आरोग्य, अध्यात्म आणि आहार” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या आयोजनात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यशाळेचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी…